Breaking News

*आवारपूर येथे असांसगीक आजार तपासनी शिबीर संपन्न*

आवारपूर येथे असांसगीक आजार तपासनी शिबीर संपन्न

आवारपूर प्रतिनिधि :-गौतम धोटे

कोरपना पंचायत समीतीत येत असलेल्या आवारपूर येथे असांसगीक आजार तपासनी शिबीर नुकतेच संपन्न झाले,
या शिबीराचे अध्यक्षा या गावच्या प्रथंमनागरीक
सरपंच सिंदूताई परचाके,तर उद् घाटक मंदाताई डंभारे यांच्या हस्ते करण्यात आले,तर प्रमुख यावेळीआशावर्कर , शिलाताई अलोने, माधूरीताई धोटे,रेखाताई कांबळे,ग्रामपंचायत सदस्या शिलाताई धोटे याही उपस्थित होत्या यावेळी शंशयीत रोग्य ,टि,बी,कुष्टरूग्ण आणी असांसगीँक आजार रक्तदाब ,मधूमेह,कँंसर,आदी संशयीत रूग्णांची तपासनी ग्रामींन रूग्णालय विरूर येथील डाँ संगीता मेश्नाम यांच्या मार्फत तपासणी करण्यात आली आणी ,
x, Ray साठी ग्रामीण रूग्णालय कोरपना येथे पाठविण्यात आले,या शिबीराला आरोग्य सेवक दिलीप गणविर,आणी डाँ संगीताताई मेश्नाम यांची पु्र्ण टिंम उपस्थित होती.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …