*कामठी पत्रकार संघ कार्यकारणीचा विस्तार* *अध्यक्ष पदी नंदु कोल्हे , सचिव पदी दिलीप मेश्राम यांची नियुक्ती*

*कामठी पत्रकार संघ कार्यकारणीचा विस्तार*

*अध्यक्ष पदी नंदु कोल्हे , सचिव पदी दिलीप मेश्राम यांची नियुक्ती*

कन्हान / कामठी प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कामठी – कामठी तालुक्यातील मराठी पत्रकार संघाची बैठक रविवार ला हनुमान मंदिर सभागृह येथे झाली असुन या बैठकी मध्ये सर्व पत्रकारांच्या सहमती ने अध्यक्ष पदावर नंदु कोल्हे यांची नियुक्ती झाली , तर सचिव दिलीप मेश्राम यांची नियुक्ती झाल्याने नवी कामठी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक विजय मालचे व उपनिरीक्षक मंगेश काळे यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले .
मागील काही दिवसान पुर्वी येथील पत्रकार संघाचे अध्यक्ष पपलु दुबे यांचे निधन झाल्याने रिक्त जागी निवड करण्यासाठी रविवार प्रा.सुदाम राखडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक सराय हनुमान मंदिर सभागृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन या बैठकी मध्ये सर्व पत्रकारांच्या सहमती ने अध्यक्ष पदावर नंदु कोल्हे , तर सचिव पदावर दिलीप मेश्राम यांची नियुक्ती झाल्याने नवी कामठी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक विजय मालचे व उपनिरीक्षक मंगेश काळे यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले .
या प्रसंगी प्रा.सुदाम राखडे , माजी अध्यक्ष संदीप कांबळे , गजानन बोरकर , बंडु नारनवरे ,
सुरेश अढाऊ , सुनिल चलपे , नितिन रावेकर , निलेश रावेकर , वाजीद अली , के एस मुर्ती , संदीप देशपांडे , राजेश देशमुख , मनोज नगरकर , हरीष शर्मा सह आदि उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …