*उपमुख्यमंत्री मा. ना अजित पवार साहेब याच्या वाढदिवसा निमित्त आरोग्य धनसंपदा अभियान*
वरोरा प्रतिनिधि – मुजम्मिल शेख
वरोरा – शहर व तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना.अजित दादा पवार याच्या वाढदिवसा निमित्त वरोरा उपजिल्हा रुग्णालयाच्या सौजन्याने वरोरा शहर व तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आरोग्यम धनसंपदा अभियान अंतर्गत विविध रोगाची तपासणी करण्यात आली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ राठोड साहेब. डॉ वंदना बरडे मॅडम. तसेच त्याचा सर्व नर्स स्टाप यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाला उपस्थित. महिलांच्या जिल्हा अध्यक्ष सौ बेबीताई उईके. जेष्ठ नेते बोरकुटे साहेब. विधानसभा अध्यक्ष विलास भाऊ नेरकर. उपजिल्हा अध्यक्ष अविनाश भाऊ ठेगळे. ओ. बी.सी.सेल जिल्हा. अध्यक्ष डाखरे सर. जिल्हा सरचिटणीस राजू भाऊ वरगणे. तालुका अध्यक्ष विशाल पारखी. शहर अध्यक्ष प्रदिप बुरान. अरुण सहारे. महिला शहर अध्यक्ष सौ सुनिता नरडे. तालुका अध्यक्ष सुशीला तेलमोरे. शहर उपाध्यक्ष सौ लता हिवरकर. तालुका उपाध्यक्ष अर्चना वाटकर. सचिव सौ लिना लोखंडे. कल्पना चतूरकर. वंदना डाखरे. मंदा गवई. छबूताई उपरे. सविता साहरे. वंदना ठेगळे. प्रभा बरबटकर. मनिषा सावसाकळे. आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज