Breaking News

*नरखेड तालुका पतंजली समिती कडून जडीबुडी दिवस साजरा* *आयुर्वेदचार्य बाळकृष्ण महाराज यांच्या ४९ वा जन्म दिवस साजरा*

*नरखेड तालुका पतंजली समिती कडून जडीबुडी दिवस साजरा*

*आयुर्वेदचार्य बाळकृष्ण महाराज यांच्या ४९ वा जन्म दिवस साजरा*

नरखेड तालुका प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – भारतीय संस्कृती ने भारताबाहेरील देशाला योग व आयुर्वेद ही दिलेली देनगी आहेत.यांच्या प्रसार व प्रचार चरक ऋषी, वाहगघट ऋषी,पतंजली ऋषी यांनी प्रचिन काळा पासून योगाच्या व आयुर्वेद जडीबुडी चा प्रचार करुन अनेक र्दुधम आजारावर नियंत्रण मिळणेस यश मिळवले यांच्या परंपरा ला आधुनिक धंनतरी म्हणून संन्यास योगी आयुर्वेदचार्य परम पुज्य बाळकृष्ण महाराज यांच्या जन्म दिवस हा जडीबुडी दिवस म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण भारतात मोठ्या उत्सव साजरा केले जातो.


नरखेड तालुका पतंजली योग समन्वयक समीती अतंर्गत हा कार्यक्रम टोळापार येथे विठ्ठल रुखमाई मंदिर सभामंडपात ह.भ.भागवताचार्य परसराम महाराज कळंबे यांच्या प्रमुख उपस्थिती व कार्यक्रम चे अध्यक्ष म्हणून लाभलेले माजी प्राध्यापक मधुकरराव गायधने ज्येष्ठ नागरिक तालुका अध्यक्ष, हरीद्धार अजिवन सदस्य पतंजली योग समन्वयक अध्यक्ष पुरूषोत्तम थोटे, ज्ञानेश्वर टेकाडे,शोभाराम चौव्हान, कोठीराम कळंबे,ह.भ.भागताचार्य रोषण महाराज कळंबे, पतंजलीचे श्रीकांत मालधुरे तालुका मिडिया प्रभारी,विवेक बालपांडे युवा प्रभारी पतंजली, लख्खन कळंबे योग शिक्षक पतंजली,पत्रकार चंद्रशेखर मस्के, संदीप कळंबे यांच्या उपस्थित सर्व प्रथम मंदिर परीसरात बदाम च्या रोपटे ची लागवड करणेत आली या कार्यक्रम चे सुत्रसंचालन श्रीकांत मालधुरे यांनी केलेत तसेच कार्यक्रमत योग व आयुर्वेद जडीबुडी ही मानवी शरीर साठी अतिशय फायदेची व कमी खर्च ची तसेच कमी प्रमाणात दुष्परिणाम आहे.या कोरोना काळात अनेक लोकांना यांच्या चांगला फायदा झाला आहेत.अशा प्रकारचे मान्य वरानी मार्गदर्शन केलेत. आयुर्वेद हे स्वतंत्र शास्त्र असुन जिवणातील अनेक र्दूधम आजार वर आयुर्वेदिक जडीबुडी ही रामबाण औषधी आहे.असे रोषण महाराज यांनी संबोधले मान्य वराचे तुळस,गिलोई अशा अनेक औषधी वनस्पती देऊन स्वगत करणेत आले.तसेच गिलोई, निरगुळ,तुळस,आडुळसाया ,आवळा, जांभुळ कडुनिंब, याचे जडीबुडी चे महत्त्व पुरूषोत्तम थोटे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विवेक बालपांडे यांनी केलेत.व कार्यक्रम चा समारोप हा अल्पोपहार व चहापान देऊन करणेत .यावेळी गावातील महिला व बालगोपाल, नागरिक उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …