*श्रीमती शिल्पा सोनाले हिंगणघाट चे उपविभागिय अधिकारी म्हणुन नियुक्ती*
हिंगणघाट प्रतिनिधि – भाऊराव कोटकर
हिंगणघाट – शहर चे उपविभागीय अधिकारी मा, चंद्रभान खंडाईत यांची उमरेड येथे बदली तर त्यांचे जागेवरला श्रीमती शिल्पा सोनाले हिंगणघाट चे उपविभागिय अधिकारी म्हणुन नियुक्ती
हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी मा. श्री चंद्रभान खंडाईत यांची बदली उमरेड येथे बदली असुन त्यांच्या जागेवर श्रीमती शिल्पा संदेश सोनाले यांची अर्जुनी मोरगांव वरुन बदली हिंगणघाट येथे झाली आहे.त्या सोमवार पासुन कामाची सुरुवात करण्याची शक्यता आहे.
Maharashtra News Media सच की आवाज