*भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री पदावर रामभाऊ दिवटे यांची नियुक्ती*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा नागपुर जिल्हा ग्रामीण ची घोषणा गुरुवार ला भाजपा कार्यालय गणेशपेठ नागपुर येथे करण्यात आली असुन या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा ओबीसी मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी केंन्द्रीय गृहराज्यमंत्री मा श्री हंसराजजी अहीर यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांनी पार्टीला वाढविण्याचे व मजबूत करण्याचे आव्हाहन केले असुन ओबीसी भाजपा महाराष्ट्र मोर्चा चे महामंत्री सजंय गाथे व ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाचे सचिव राम खरपुरिया , प्रदेश ओबीसी मोर्चा चे सचिव डी.डी.जी सोनटक्के , प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा नार्वेकरजी, पूर्व विदर्भ ओबीसी चे संपर्क प्रमुख रविंद्र चव्हाण , भाजपा नागपुर जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये , नागपुर जिल्ह्याचे ओबीसी अध्यक्ष प्रकाश टेकाडे ,अशोकराव धोटे , माजी आमदार अशोक मानकर, माजी आमदार सुधीर पारवे , राजेश गोल्हर , संघटन मंत्री श्री किशोर रेवतकर , जिल्हा महामंत्री अजय बोढारे , जिल्हा कोषाध्यक्ष संजय टेकाडे , ओबीसी मोर्चा चे जिल्हा महामंत्री संजय काकड़े , चांगोजी तिजारे , भोजराज ठवकर सह आदिं च्या प्रमुख उपस्थिती मध्ये नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री पदावर रामभाऊ दिवटे यांची नियुक्ति करण्यात आली .
Maharashtra News Media सच की आवाज