Breaking News

*औ.वि.केंद्र खापरखेडा येथे 75 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा*

*औ.वि.केंद्र खापरखेडा येथे 75 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा*


नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले

खापरखेडा:-  रविवार , दिनांक 15/08/2021 सकाळी 08:00 वाजता प्रशासकीय इमारत प्रांगण येथे *75 वा स्वातंत्र्य दिवस श्री. राजू घुगे, मुख्य अभियंता* यांच्या अध्यक्षते मध्ये कोरोना कोविड 19 या संसर्गजन्य रोगाच्या सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन करून साजरा करण्यात आला.

*सर्वप्रथम श्री.राजू घुगे, मुख्य अभियंता यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.*

*—प्रमुख उपस्थिती—*

श्री. शरद भगत, उप मुख्य अभियंता

श्री. अरुण पेटकर, उप मुख्य अभियंता

श्री. अनिल काठोये, उप मुख्य अभियंता, प्रशासन (प्र).

*याप्रसंगी औ.वि.केंद्र खापरखेडा येथील वाहन दुरुस्ती विभागातील खालील नमूद वाहन चालकांना 10 वर्षे व 20 वर्षे सुरक्षित वाहन चालविण्या बद्दल श्री.राजू घुगे, मुख्य अभियंता यांच्या शुभहस्ते धनादेश, प्रशस्ती पत्र, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.*

1) श्री. किसन चव्हाण (वाहन चालक)

2) श्री. रविंद्र मुळे (निवृत्त, वाहन चालक)

3) श्री. सुनिल इंगोले (वाहन चालक)

4) श्री. संजीव मोरेशिया (वाहन चालक)

*कोरोना कोविड -19 या संसर्गजन्य रोगाच्या आपत्तीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमध्ये अविरत वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल औ.वि.केंद्र खापरखेडा येथील रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कामगार यांना मुख्य अभियंता श्री.राजू घुगे यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.*

1) डॉ. अमित ग्वालवंशी, वैद्यकीय अधीक्षक

2) डॉ. प्रियंका सरोदे, सहा.वैद्यकीय अधिकारी

3) डॉ. कुणाल बावणे, सहा.वैद्यकीय अधिकारी

4) श्री. मधुकर काळबांडे, औषधनिर्माता

5) श्री. निलेश निकोसे, औषधनिर्माता

6) सविता राऊत, औषध निर्माता

7) निखिता जॉन, परिचारिका

8) लक्ष्मी नवधींगे, प्रथमोपचारिका

9) श्री. राजेश चौधरी, वार्ड बॉय

10) श्री. बादल बरसे, वार्ड बॉय

11) श्री. प्रवीण चावरिया, प्रथमोपचारक

12) सरिता चावरिया, प्रथमोपचारिका

13) श्री. प्रभाकर बुरुले, वाहनचालक

14) ललिता वानखेडे, परिचारिका (कंत्राटी)

15) संगीता झोड, परिचारिका (कंत्राटी)

16) नीता जालंधर, संगणक चालक (कंत्राटी)

*—प्रमुख उपस्थिती—*

श्री. जितेंद्र टेंभरे, अधीक्षक अभियंता

श्री. संजय तायडे, अधीक्षक अभियंता

श्री. उमेद शामकुवर, अधीक्षक अभियंता (प्र.) को.हा.विभाग. 210 MW

श्री. सुनील देवगडे, अधीक्षक अभियंता (प्र.) को.हा.विभाग.500 MW

श्री. केशव नरवाड, वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा.

श्री. नितिन काळे, सहा.महाव्यवस्थापक मा.सं,

यांसमवेत अधिकारी/अभियंते व कर्मचारी, संघटना प्रतिनिधी व कंत्राटी कामगार याप्रसंगी उपस्थित होते.

कार्यक्रम समारोप नंतर सर्वांना मिठाई चे वाटप करण्यात आले.

*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. अमरजीत गोडबोले, कल्याण अधिकारी (प्र) यांनी केले.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …