Breaking News

*युवासेना कन्हान व्दारे नारायण राणे चा निषेध*

*युवासेना कन्हान व्दारे नारायण राणे चा निषेध*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री उध्दव ठाकरे साहेबा बद्दल नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्या बद्दल शिवसेना पदाधिकाऱ्यांन मध्ये व युवासेना मध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याने युवसेना पदाधिकारी कन्हान द्वारे केंन्द्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार प्रदर्शन करुन निषेध आंदोलन करण्यात आले .
महाराष्ट्र राज्याचे मुखमंत्री मा.श्री उध्दव ठाकरे साहेबा बद्दल केंन्द्रीय मंत्री मा.श्री नारायण राणे यानी अपशब्द वापरल्या बद्दल शिवसेना पदाधिकाऱ्यांन मध्ये व युवासेना मध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याने युवासेना पदाधिकारी कन्हान द्वारे कन्हान नदी काठावर केंन्द्रीय मंत्री मा.श्री नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार प्रदर्शन करून नारायण राणे यांचा प्रखर निषेध व्यकत करण्यात आला. या प्रसंगी युवासेना रामटेक लोकसभा समन्वयक लखन यादव, रामटेक विधानसभा चिटणीस लोकेश बावनकर, कन्हान शहर प्रमुख समीर मेश्राम , सुनिल यादव, ओजस कुंभलकर, अनिल लोंढे, आकाश ठाकरे, कार्तिक पिल्ले, अंकुश बचले, रितिक कापसे सह अन्य युवासेना कार्यकर्ते मोठ्या संख्येत प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …