Breaking News

*वरोरा तालुक्यात मुरदगाव येथे युवा तरुणांचा शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश*

*वरोरा तालुक्यात मुरदगाव येथे युवा तरुणांचा शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

वरोरा – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला प्रेरित होऊन शिवसेना तालुका प्रमुख वरोरा युवा नेते मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन वरोरा तालुक्यातील मुरदगाव येथे दिनांक 17 आगस्ट 2021रोजी मंगळवारला शेकडो तरुणांनी बाळासाहेबांचा एकनिष्ठ विचार बाळगून शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यावेळी शिवसेना पक्षाबद्दल शिवसेना तालुकाप्रमुखाणी शिवसेना पक्षवाढीसाठी मार्गदर्शन केले. त्यावेळी दिनेशभाऊ यादव , संजय गोसावी, खानेकर, प्रवीण भाले, किशोर ढेंगळे,तुकाराम कड गावातील शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …