Breaking News

*नियुक्ती* *महाराष्ट्र न्युज मीडियाचे मुख्य संपादक,वरिष्ठ पत्रकार किशोर ढुंढेले यांची “महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम जिल्हा मुल्यमापन समिती” ता. सावनेरच्या “सदस्य” पदावर नियुक्त करण्यात आले*

*नियुक्ती*


*महाराष्ट्र न्युज मीडियाचे मुख्य संपादक,वरिष्ठ पत्रकार किशोर ढुंढेले यांची “महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम जिल्हा मुल्यमापन समिती” ता. सावनेरच्या “सदस्य” पदावर नियुक्त करण्यात आले*

 

*आपली नियुक्ती केल्याबद्दल मा.प्रभारी पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर (नागपुर जिल्हा ग्रामीण),मा.पोलीस निरीक्षक मारुती मुळूक पो.स्टे.सावनेर,नागपुर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप घुडवार,सरचिटणीस योगेश कोरडे तसेच सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसींग सावजी व सर्व पदाधिकारी,सदस्यांचे मनपुर्वक आभार मानले तर किशोर ढुंढेले यांच्या नियुक्ती बद्दल नगरसेवक निलेश पटे,पत्रकार बंडू दिवटे,विनोद गुप्ता,विजय पांडे,मनोहर घोडसे,विजय पांडे,पांडुरंग भोंगाडे,शांताराम ढोके,विनोद वासाडे,अनंता पडाळ,दिलीप घोरमारे,संजय टेंम्भेकर,अनिल अडकीने,पीयुष झिंजुवाडीया,मुकेश झरबडे,रवी काळबांडे आदिंनी शुभेच्छा दिला*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …