Breaking News

*भा. ज.पा.दक्षिण नागपूर तर्फे “श्रावण मेळावा”*

*भा. ज.पा.दक्षिण नागपूर तर्फे “श्रावण मेळावा”*

नागपुर – भा. ज.पा.दक्षिण नागपूर तर्फे “श्रावण मेळावा” हा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून दक्षिण नागपूरचे लोकप्रिय तडफदार आमदार आदरणीय श्री.मोहनभाऊ मते,भाजपा नागपूर शहर उपाध्यक्ष मा.संजयभाऊ ठाकरे,दक्षिण मंडळ अध्यक्ष मा. श्री. देवेंद्रजी दस्तुरे,प्रदेश महामंत्री आदरणीय सौ.अश्विनी ताई जिचकार,नागपूर शहर अध्यक्षा आदरणीय सौ.नीताताई ठाकरे, डॉ.वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षा सौ.प्रीतीताई मानमोडे,शहर महामंत्री सौ.मनीषाताई काशीकर,शहर संपर्क प्रमुख सौ.प्रीतीताई राजदेरकर,दक्षिण मंडळाच्या अध्यक्षा सौ.ज्योतीताई देवघरे,दक्षिण वैद्यकीय आघाडी अध्यक्षा सौ.छायाताई दुरुगकर, तालुका प्रमुख सौ.पूजाताई धांडे,प्रभाग ३४ चे नगरसेवक श्री.राजेंद्रजी सोनकुसरे ,दक्षिण महामंत्री श्री. रीतेशजी पांडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता दक्षिण महामंत्री जोस्ना इंगळे, ज्योती इल्लुरकर आणि मनीषा सोनवणे यांनी अथक परिश्रम घेतले सर्व, नगरसेविका,शहर पदाधिकारी,मंडळ पदाधिकारी,प्रभाग पदाधिकारी तसेच खूप मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन दक्षिण महामंत्री किर्ती शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन दक्षिण महामंत्री पुष्पा राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शूरवीर,विरांगणा (जिजामाता,राणी लक्ष्मीबाई,अहिल्याबाई होळकर,सावित्रीबाई फुले) यांच्यावर आधारित एकपात्री प्रयोग हा होता.कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या पार पडला. 

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …