Breaking News

*केंन्द्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्या वर कठोर कारवाई करण्याची मागणी* *शिवसेना व युवासेना पदाधिकार्यांचे सहायक पोलीस निरीक्षकांना निवेदन*

*केंन्द्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्या वर कठोर कारवाई करण्याची मागणी*

 

*शिवसेना व युवासेना पदाधिकार्यांचे सहायक पोलीस निरीक्षकांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या बद्द्ल केंन्द्रीय मंत्री श्री नारायण राणे यांनी अपशब्दा च्या वापर केल्याने संतापलेल्या शिवसेना कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी व युवासेना च्या पदाधिकार्यांनी कन्हान पोलीस स्टेशन समोर केंन्द्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार प्रदर्शन करुन तसेच सहायक पोलीस निरीक्षक अमित कुमार आत्राम यांना एक निवेदन देऊन केंन्द्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्या वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे .
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या बद्द्ल केंन्द्रीय मंत्री श्री नारायण राणे यांनी अपशब्दा च्या वापर केल्याने संतापलेल्या शिवसेना कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी व युवासेना च्या पदाधिकार्यांनी शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले व कन्हान – पिपरी नगर परिषद नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांच्या नेतृत्वात व शिवसेना कन्हान शहर प्रमुख रविंद्र राणे , महिला शहर प्रमुख मनिषा चिखले , युवासेना रामटेक लोकसभा समन्वयक लखन यादव , रामटेक विधानसभा चिटणीस लोकेश बावनकर , युवासेना शहर प्रमुख समीर मेश्राम , सह आदिंच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कन्हान – पिपरी नगरपरिषद पासुन ते कन्हान पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढुन पोलीस स्टेशन समोर केंन्द्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार प्रदर्शन करुन तसेच सहायक पोलीस निरीक्षक अमित कुमार आत्राम यांना एक निवेदन देऊन केंन्द्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्या वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे .

या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक अनिल ठाकरे , नगरसेविका मौनिका पौनिकर , प्रदीप गायकवाड , भरत पगारे , चिंटु वाकुडकर , अजय चव्हान , महेंद्र भुरे , सुनिल पिल्ले , कार्तिक पिल्ले , उमेश पौनिकर , समशेर पुरवले , वैशाली श्रीखंडे , सुनिता मेश्राम , वैशाली खंडार , शुभांगी घोगले , जोशीला ऊके , लीना हारोडे , सह आदि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …