Breaking News

*मोवाड येथे कोरोना योध्दा पत्रकार च्या सत्कार* *सर्व आरोग्य सेवकाच्या सन्मान पत्र देऊन सत्कार*

*मोवाड येथे कोरोना योध्दा पत्रकार च्या सत्कार*

*सर्व आरोग्य सेवकाच्या सन्मान पत्र देऊन सत्कार*

नरखेड तालुका प्रतिनिधी -श्रीकांत मालधुरे

मोवाड –  कोरोना काळात ज्याप्रमाणे कोरोना योध्दा म्हणून डॉक्टर, आरोग्य सेवक ,पोलिस,यांनी मोलाचे सहकार्य केलेत त्याच प्रमाणे आपल्या लेखनीच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांना कोरोना या महामारी काळात सर्व जनता ही मोठ्या सकंटा असताना पत्रकारानी आपल्या जिवमुठीत घेऊन जनतेला कोरोना आजारा बदल सकारात्मक बातम्या व कोरोना टेस्टी, लसिकरण मास्क लावणे,स्वच्छता ही कोरोना आजारासाठी किती महत्त्वाची आहेत.अशा अनेक विषयावर समाज प्रबोधन पर लिखाण केलेत बदल मोवाड तील पत्रकार अनिल ढोके (सकाळ)अविनाश गजिभिये, (लोकमत)श्रीकांत मालधुरे,(तरुण भारत, दैनिक भास्कर) ललित खंडेलवाल, (नवराष्ट,नवभारत ) तसेच यावेळी आरोग्य आधिकारी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आरोग्य सेविका यांच्या पण कोरोना योद्धा म्हणून सत्कार वसंतराव देशमुख प्रतिष्ठान तर्फे मा. आरती अनिल देशमुख अध्यक्ष सबला महिला विकास महासंघ यांचे हस्ते स्मृती चिन्ह, पुष्पगुच्छ, देऊन करण्यात आला.यावेळी उपस्थित नीलिमा रेवतकर सभापती, नूतन रेवतकर प्रवक्ता राष्ट्रवादी, वैभव दळवी उपसभापती, देवका बोडखे,. दिक्षा मुलताईकर सदस्य जी. प. अरुणा मोवाडे सदस्य, सतीश शिंदे माजी सभापती,. अनिल साठोणे,माजी न.प अध्यक्ष मंगेश नासरे,माजी न प.सेवक,लक्ष्मीकांत निमकर शहर अध्यक्ष राष्ट्रावादी पार्टी ,अविनय वैघ,विवेक लिखार,वसंत चांडक, संजय चरडे, पिंटू मांडवकर,विवेक बालपांडे, सचिन चरडे, ,.. डॉ संजय, सोळके डॉ विघाज्ञार गायकवाड, तालुका आरोग्य आधिकारी, डॉ प्रविण उमरकर मोवाड प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ मयुरी सांवत ,सन्माननीय अधिकारी, कर्मचारी या सर्व च्या पण कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.या आभारप्रदर्शन हे दिलीप बनाईत ने केले सन्माननीय नागरिक महिला उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …