Breaking News

*कन्हान येथे वारांगनी अवंतीबाई लोधी यांची जयंती साजरी* *लोधी समाज संघटन द्वारे आयोजन*

*कन्हान येथे वारांगनी अवंतीबाई लोधी यांची जयंती साजरी*

*लोधी समाज संघटन द्वारे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे लोधी समाज संघटन द्वारे वारांगनी अवंतीबाई लोधी यांच्या १९० वी जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन पिपरी – कन्हान रोड च्या जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात करण्यात आले असुन वारांगनी अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेला हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती साजरी करण्यात आली .
सोमवार ला कन्हान येथे लोधी समाज संघटने द्वारे वारांगनी अवंतीबाई लोधी यांच्या १९० वी जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन पिपरी – कन्हान रोड च्या जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात करण्यात आले असुन वारांगनी अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेला राष्ट्रीय प्रचार समिति के संयोजक / सचिव श्रवण वतेकर यांनी हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता उपस्थितांना मार्गदर्शन करुन वारांगनी अवंतीबाई लोधी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी वारांगनी अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . या प्रसंगी डॉ सेवकरामजी बिलोने , मुलचंदजी शिंदेकर , गजाननजी खांडेकर , जिवनजी लिल्लारे , केसरीचंदजी खंगारे , तुलसीरामजी खंगारे , चंद्रकलाबाई लोधी , रोशनी खंगारे , संगीताबाई निंबोने , संगीता खंगारे , अर्चना लोधी , गणपती दमाहे , महादेव लिल्हारे , किरण ठाकुर , गणेशजी लोधी , हरीचंन्द्र जमखुरे , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .


कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता दामोदर निंबोने , महावीरजी खंगारे , लोकेश दमाहे , रंजित शिंदेकर , रविंन्द्र बघेले , फजित खंगारे , रोशन पटेल , नरेंद्र सोलंकी , विष्णु निंबोने , मनोहर लोधी , लक्ष्मीकांत कमाले , प्रदीप ठाकुर , संजय लोधी , बंसीलाल अकोने , ओमप्रकाश निंबोने , सह आदिंनी सहकार्य केले .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …