Breaking News

*न्यूज़ गोंडेगाव येथे धनोत्री महिला ग्राम संघाची सभा थाटात संपन्न*

*न्यूज़ गोंडेगाव येथे धनोत्री महिला ग्राम संघाची सभा थाटात संपन्न*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – न्यु गोंडेगाव परिसरात धनोत्री महिला ग्राम संघाची सभा आयोजित करण्यात आली‌ असुन या सभेत विविध विषयांवर चर्चा करुन सभा थाटात संपन्न करण्यात आली .
रविवार दिनांक २९ आॅगस्ट २०२१ ला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत (एमएसआरएलएम) अंतर्गत गोंडेगाव येथे धनोत्री महिला ग्राम संघाची सभा घेण्यात आली असुन सभे मध्ये सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली तसेच बैंके द्वारे लोन वाटपावर चर्चा करुन सभासद फी जमा करण्यात आली . या प्रसंगी गोंडेगाव ग्रामपंचायत चे सरपंच नितेश राऊत , पंचायत समिति पारशिवनी चे प्रभाग समन्वयक अंकुश शुक्ला , सीआरपी आरती वघारे , कृषी सखी चंन्द्रकला गुरंधे , सरिता लसुंते सह आदि महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …