Breaking News

*श्री विश्वनाथ रहाटे यांचे दु:खद निधन*

*श्री विश्वनाथ रहाटे यांचे दु:खद निधन*

कन्हान : – श्री.मोतीराम विश्वनाथजी रहाटे ( पत्रकार दैशोन्नती कन्हान) राहणार.गणेश नगर, पांधन रोड, कन्हान यांचे वडील स्वर्ग.श्री विश्वनाथ रहाटे (वय ७७) यांचे शनिवार दिनांक.०४ सप्टेंबर २०२१ ला सांयकाळी ९.३० वाजता अल्पश्या आजाराने दु:खद निधन झाले. त्याच्या प्रश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार ते मागे सोडुन गेले. त्याची अंतिम यात्रा आज रविवार दिनांक ५ सप्टेंबर २०२१ ला दुपारी १२ वाजता कन्हान नदी च्या शांती घाटावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …