*कन्हान येथे लहान मुलांनी दही हंडी उत्सव केला साजरा*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरात व परिसरात दही हंडी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असुन गेल्या दोन वर्षा पासुन राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने शासनाने दही हंडी फोडण्यावर बंदी घातली असुन शहरात कोरोना चा प्रादुर्भाव नसल्याने स्वामी विवेकानंद नगर कन्हान येथे लहान मुलांनी गोपाल अस्टमी निमित्याने दही हंडी फोडुन दही हंडी महोत्सव थाटात साजरा केला .
कन्हान शहरात मागील कित्येक तरी वर्षापासुन दही हंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो परंतु राज्यात , जिल्ह्यात , तालुक्यात व शहरात गेल्या दोन वर्षा पासुन कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने शासनाने दही हंडी महोत्सवा वर बंदी घातली आहे . यावर्षी शहरात कोरोना चा प्रादुर्भाव नसल्याने स्वामी विवेकानंद नगर कन्हान येथे लहान मुलांनी गोपाल अस्टमी निमित्य दही हंडी फोडुन दही हंडी महोत्सव थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता प्रदीप बावने , सुप्रित बावने , इश्प्रीत बावने , वेदांत ऊके , सिद्ध बुंदेलिया , आरुशी बुंदेलिया , समर पनिकर , अक्षिदा पनिकर , सह आदि ने मिळुन कार्यक्रम थाटात साजरा केला .
Maharashtra News Media सच की आवाज