Breaking News

*निधन वार्ता* *श्री धर्मदास चांदुरकर यांचे दु:खद निधन*

*निधन वार्ता*

*श्री धर्मदास चांदुरकर यांचे दु:खद निधन*

कन्हान :- गणेश नगर कन्हान येथील रहिवासी प्रविण चांदुरकर, संदीप चांदुरकर यांचे वडील व अभिजित चांदुरकर यांचे मोठे वडील दिवंगत धर्मदास चांदुरकर यांचे मंगळवार (दि.७) सप्टेंबर २०२१ ला सकाळी ११.३० वाजता हुदय विकाराच्या आजाराने दु:खद निधन झाले. ते ६७ वर्षाचे असुन पत्नी, दोन मुले, दोन मुली सर्व विवाहीत, नातवंड व बराच मोठा आप्त परि वार मागे सोडुन गेले. त्यांची अंतिम यात्रा आज बुधवार दिनांक.८ सप्टेंबर ला सकाळी ११ वाजता त्यांचे निवास स्थान बुद्ध विहार जवळ गणेश नगर कन्हान येथुन काढुन कन्हान नदीच्या हरिदास घाटावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …