*नरखेड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी सेवा सप्ताह साजरा*

*नरखेड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी सेवा सप्ताह साजरा*

नरखेड़ प्रतिनिधी तालुका – श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – देशाचे पंतप्रधान मां नरेन्द्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्य दिं 17/9/2021पासून संपुर्ण देशात सेवा सप्ताह म्हणून साजरा होत आहे. त्या अनुषंगाने नरखेड़ येथील स्थानिक जन सेवा संस्था यांच्या तर्फे दिं १६/९/२०२१ ते २६/९/२०२१ पर्यन्त सेवा सप्ताह करण्याच्या कार्यक्रमची सुरवात आज दिं १७/९/२०२१ रोज शुक्रवारला नरखेड येथील ग्रामीण रुग्णालय येथे स्वच्छता श्रमदान,रुग्णाना फळ वाटप व केक कापून करण्यात आली.

सदर कार्यक्रमाला जन सेवा संस्था प्रमुख सुरेश शेंदरे,जेष्ठ भाजपा सदस्य विनायक पिंजरकर,स्वामी विवेकानंद केंद्र प्रमुख दीपक ढोमने,माजी महामंत्री अनिल अलोने,एड अजय नारनवरे,भारती विचरमंच गुणवंत गिरडकर,मा युवा मोर्चा जिल्हा मंत्री ठाकुरदास अरखेल, सामाजिक कार्यकर्ते लिलाधर कळंबे,मा कोषाध्यक्ष विजय दातिर,भाजपा मा. अध्यक्ष (अ जा मोर्चा) रणजीत गजबे,भाजपा युवा नेते प्रकाश सनेसर,नमो नमो मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रूपेश बारई,माजी महामंत्री सतीश टेकाडे,देशसेवेत कार्यरत सैनिक प्रमोद शेंदरे,सामाजिक कार्यकर्ते सेवक कळंबे, इंडिया सो मीडिया न्यूज़ चे गजानन धरणीधर, ओबीसी मोर्चा जिल्हा सदस्य दीपक बेहरे,ओमप्रकाश ओमप्रकाश चव्हाण,भाजपा नेते पुरुषोत्तम वैद्य,खुशाल रेवतकर,पुरुषोत्तम हनवतकर,डॉ वनकळस व सर्व ग्रामीण रुग्णालय चे अधिकारी उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …