*उमंग गीताई कॉलेजमध्ये न्यूट्रिशन आठवडा निमित्त योग सत्राचे आयोजन*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
नागपुर:- उमंग गीताई कॉलेज ऑफ वुमेन्स एज्युकेशन कोराडी रोड, पांजरा नागपूर मध्ये दिनांक 15 .09 .2021 रोजी न्यूट्रिशन आठवडा निमित्त योग सत्राचे आयोजन करण्यात आले. लोकांनी आपल्या स्वास्थ्याला घेऊन जागरूक होण्याकरिता हा योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला यश देण्याकरिता स्नेहा कांबळे यांना आमंत्रित केले होते. स्नेहा कांबळे ह्या शारीरिक शिक्षण विभागामध्ये शिक्षक आणि हॉलीबॉल प्रशिक्षक म्हणून इरा इंटरनॅशनल स्कूल बुटीबोरी येथे कार्यरत आहे. त्यांनी कार्यक्रमादरम्यान योगाचे महत्व सांगून वेगवेगळे योग कार्यक्रमाला यायच देण्याकरिता कुमारी स्नेहा कांबळे यांना आमंत्रित केले होते स्नेहा कांबळे ह्या शारीरिक शिक्षण विभागामध्ये शिक्षकांनी हॉलीबॉल प्रशिक्षक म्हणून इरा इंटरनॅशनल स्कूल बुटीबोरी येथे कार्यरत आहे त्यांनी कार्यक्रमादरम्यान योगाचे महत्त्व सांगून वेगवेगळे योग आणि त्यांचे होणारे फायदे याबद्दल मार्गदर्शन करून प्रात्यक्षिके करून दाखविली. कोरोना महामारी च्या वेळेत हा वेबिनार झूम अँप द्वारे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला. या वेबिनार मध्ये सुमारे पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला महाविघालयाच्या संचालिका वैशाली फुले, डॉ अतुल टेकाडे, प्राध्यापक कृष्णाचा की प्रा. हुस्त्रा झकी, प्रा. अंकिता वानखडे आणि महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंकिता वानखडे न्यूट्रिशन एँन्ड डायटेटिक्स विभाग यांनी तर आभार प्रदर्शन चैताली कुंभारे न्यूट्रिशन अँन्ड डायटेटिक्स भाग दोनच्या विद्यार्थिनीने केले.
Maharashtra News Media सच की आवाज