*शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोज सोमवार ला आयोजित ” भारत बंद ” ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संपूर्ण पाठिंबा दिला*
आर्वी – शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोज सोमवार ला आयोजित ” भारत बंद ” ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संपूर्ण पाठिंबा दिला.
यावेळी शेतकरी , शेतमजुर , काँग्रेसजनानी ऊत्स्फुर्तपणे या ” भारत बंद ” सहभाग घेऊन समर्थनाचे निवेदन मा. उपविभागीय अधिकारी साहेब आर्वी यांना सुपुर्द केले ..तसेच यावेळी ” सोयाबीन च्या झाडाची पेंढी ” भेट ( प्रतिकात्मक ) देण्यात आली….
” शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ काँग्रेस मैदानात ” … ” शेतकऱ्याने नाही केला पेरा तर खासान धतुरा.” ….