*धडाकेबाज प्रवेश*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि दिलीप येवले
नागपुर:- म.रा.वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे *अध्यक्ष आदरणीय राजनभाई भानुशाली साहेब* यांचे हस्ते प्रकाशगड बांद्रा मुंबई येथे संघटनेत *मा.महेंद्र शिंदे कार्यकारी अभियंता खापरखेडा तसेच मा.दिलीपकुमार कुंभरे अती.कार्यकारी अभियंता* यांचा प्रवेश घेऊन दोन्ही अभियंते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रवेशावेळी
सरचिटणीस मा.मधुकर सुरवाडे,कार्याध्यक्ष मा.विनायक जाधव,उपाध्यक्ष मा.अशोक साळुंखे, मा.गोपीनाथ जगताप कोषाध्यक्ष मा.विठ्ठल देसाई मा.रविंद्र आंम्ब्रे,मा.विनोद गोसावी, मा.पुरुषोत्तम रणभोर उपस्थित होते.
उल्हास लांडे,मुख्य प्रसिध्दी प्रमुख
*म.रा.वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना*