Breaking News

*ग्रामरोजगार सेवकांना शासकिय सेवेत कायम रुजू करण्याकरिता वृषभ निस्ताने आक्रमक*

*ग्रामरोजगार सेवकांना शासकिय सेवेत कायम रुजू करण्याकरिता वृषभ निस्ताने आक्रमक*

वर्धा प्रतिनिधी:- पंकज रोकडे
आर्वी:-  दि.02/10/2021रोज शनिवार ला महात्मा गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधून शांतप्रिय मार्गाने महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटना आर्वी तालुका यांचे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत मधील ग्रामरोजगार सेवकांना शासकिय सेवेत कायम रुजू करण्याकरिता एक दिवसीय लक्षणीय उपोषण संघटनेच्या वतीने आर्वी पंचायत समिती समोर सुरू होते, त्या स्थळी पोचून ग्रामरोजगारांच्या समस्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या पर्यंत पोचून ग्रामसेवकांच्या कायमस्वरूपी प्रश्न निकाली काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर्वी विधानसभा आपल्या पाठीशी खंबीपणे उभी असून आपल्याला योग्य न्याय मिळून देण्यासाठी सदैव प्रयत्न करेल असा विश्वास *वृषभ सुनिलराव निस्ताने* रा.यु.काँ.
विधानसभा अध्यक्ष आर्वी यांनी दिला… यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटना आर्वी तालुका अध्यक्ष मोहनभाऊ केवटे, उपाध्याक्ष शशिकांत पेठे, सचिव सुनिलभाऊ सोरटे, कोषाध्यक्ष विनोद सुरजुसे, सल्लागार सुरेशभाऊ पखाले, संघटक राजेंद्र परतेकी, अविनाश तेलंगे , देवचंद मडावी, नीलेश डांगे, अनिल रेडके, महादेव वरठि, महेश पोटे, पुरुषोत्तम करनाके, विक्रम पाटील मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी व ग्रामरोजगार उपस्थित होते…..

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …