*नरखेड तहसील मधील पंचायत समिती बेलोना खैरगाव सर्कल पोट निवडणुकीत भाजपा विजय* *भाजपाच्या विजयी हेमलता गोपाल सातपुते 508 मतांनी विजय*

*नरखेड तहसील मधील पंचायत समिती बेलोना खैरगाव सर्कल पोट निवडणुकीत भाजपा विजय*

*भाजपाच्या विजयी हेमलता गोपाल सातपुते 508 मतांनी विजय*

 

नरखेड तालुका प्रतिनिधी -श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – पंचायत समिती बेलोना खैरगाव सर्कल पोट निवडणुकीत भाजपाला दणदणीत यश आले असून .या पंचायत समिती सर्कल मध्ये समाजकारन जसेच्या तसेच राहिले असून जनतेचे लक्ष उमेदवाराकडे लागले होते. इथे राजकारण हे सर्वात मोठे समाजावर चालत असून आपल्या समाजाने आपल्याच व्यक्तीला निवडून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले तसेच पक्षाला पण आपला उमेदवार निवडून आण्यात यश आले. गावातील जनतेत ही लढत कुठे दुहेरी तर कुठे ती लढत तिहेरी वाटत असल्याने कोण उमेदवार निवडणूक येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादीचा गड समजला जात असल्यास या क्षेत्रात भाजपाला आपला उमेदवार निवडून आण्यत व कमळ फूलवण्यात यश आले .एकमेव पक्ष श्रेष्ठ भाजपा
.उकेश चौव्हान,चरणसिंग ठाकूर
संदीप सरोदे, सुनिल कोरडे अशा कुशल नेतृत्व मध्ये ही निवडणूक भाजपा ला यश मिळवून देणे तर भिष्यणुर सर्कल मध्ये राष्ट्रवादी चे उभेदवार विजयी झाले.

पारडसिंगा जिल्हा परिषद च्या विजयी उमेदवार मीनाक्षी संदीप सरोदे

सावरगाव जिल्हा परिषद च्या विजयी उमेदवार पारबती कालबांडे
बेलोना पंचायत समिती च्या विजयी उमेदवार हर्षलता सातपुते.,सावरगाव पंचायत समिती सर्कल चे विजय उमेद्वार स्वप्नील नागापुरे भाजपा,तर शिवसेना च्या एक ही उभेदवार निवडणूक येउ शकला नाही

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …