Breaking News

*निसर्गसाथी फाउंडेशन चे वतीने वृक्षारोपण*

*निसर्गसाथी फाउंडेशन चे वतीने वृक्षारोपण*

हिंगणघाट – निसर्गसाथी फाउंडेशन च्या सक्रीय सदस्य प्रा अश्वीनी ढेकरे यांचे कोरोनासंसर्गाने फेब्रुवारी महिन्यात दुःखद निधन झाले.त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ निसर्ग साथी फाउंडेशन चे वतीने सागर बागेत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. निसर्ग साथी फाउंडेशन चे जडणघडणीत प्रा अश्वीनी ढेकरे यांचा मोलाचा वाटा होता.त्यांच्या स्मृती कायम राहावयात यासाठी निसर्ग साथी फाउंडेशन चे अध्यक्ष प्रवीण कडु यांचे पुढाकाराने निसर्ग साथी स्व प्रा अश्नीनी यांचे स्मृतीप्रीत्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी निसर्ग साथी फाउंडेशन चे अध्यक्ष प्रवीण कडु , गुणवंत ठाकरे, राकेश झाडे,परीक्षीत ढगे,संगीता मसकर, राजश्री विरुळकर प्रा ढेकरे कुटुंबीय आदींची उपस्थिती होती.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …