*अहेरी तालुक्यात शिक्षक भारती चे सभा संपन्न*
गढ़चिरोली प्रतिनिधि – श्रीकांत दुर्गे
गढ़चिरोली – दिनांक ०७.१०.२०२१..ला शिक्षक भारती प्राथमिक गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यात अहेरी सिरोंचा भामरागड एटापल्ली सभा आयोजित केली, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देशमुख सर अध्यक्ष शिक्षक भारती गडचिरोली उद्घघाटक म्हणुन भुरले सर कोषाध्यक्ष जिल्हा सल्लागार वाय जी मुंजमकर सर जिल्हा सचिव आर एस बिट्टीवार सर मुरमाळे सर उपाध्यक्ष राउत सर चारही तालुक्याचे अध्यक्ष उपस्थित असून या सभेमध्ये वस्तीशाळेची मुळ सेवा घेण्यात यावी राष्ट्रसेवादल याचं आयोजन कसे करावे, जुनी पेन्शन बध्दल चर्चा, नागपुर ला झालेल्या बैठकिबाबत चर्चा प्रत्येक तालुक्यातील अध्यक्षांनी आप आपली माहीती सांगितली.बिट्टीवार सरानी २००१ च्या आठवणी करुण दिल्या भुरले सरानी संघटनेचं महत्त्व सांगितले श्री देशमुख सरानी सर्व बाबीचा मुद्देसुत माहीती सांगितली,संचालनकुंभारे सर आभार देवताळे सर यानी मानले.
Maharashtra News Media सच की आवाज