एक जण ठार तर दुसरा गंभीर
*आवारपूर:- गौतम धोटे
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील आज हिरापूर गावाजवळ सामोरा समोर दुचाकी दुचाकी चा अपघात झाला,यात , त्यात एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला.त्या मध्ये मृत्यकाची अद्याप ओळख पटली नाही.त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहे ,हि बातमी
लिहेपर्यंत यांची ओळख मीळाली नव्ती.