*स्मीती हाऊसींग कंसल्टंसी सर्विसेस प्रा.ली.च्या रामटेक शाखेचे शुभारंभ*
*रामटेक दि.1-11-2019 रोज शुक्रवार ला किड्स काँलेज साई मंदिर वार्ड क्र.1 रामटेक येथे
*मा.अँड् भोजराज सोनकुसरे* (लीगल अँडव्हायजर स्मीती हा.कं.स.प्रा.ली.)यांच्या अध्यक्षतेत. *मा.त्रिलोकजी मेहर* (अध्यक्ष रामटेक तालुका पत्रकार संघ) यांच्या हस्ते, *मा.अनूपजी गजभिये* (डायरेक्टर स्मीती हा.कं.स.प्रा.लि.), *मा.किशोर ढुंढेले* (संपादक महाराष्ट्र न्यूज मीडिया) *मा.राहुलजी पेटकर* (दै.लोकमत प्रतिनिधी रामटेक) *मा.ललितजी कनोजे*(सरचिटणीस रामटेक तालुका पत्रकार संघ)आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
*याप्रसंगी संस्थेचे डायरेक्टर अनूप गजभीये यांनी स्मीती हाऊसिंग कंसल्टंसी सर्विसेस प्रा.लि.चे उद्दिष्टे व कार्यक्षेत्र तसेच कंपनी संबंधित इतर माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली.तर कार्यक्रमाचे उदघाटक त्रिलोक मेहर यांनी आपल्या संबोधनातुन सर्व प्रथम स्मीती हाऊसिंग कंपनीच्या व्यवस्थापकांनी आपली शाखा रामटेक येथे उघडल्याबद्दल त्याचे आभार मानत म्हटले की कोणत्याही बँकेतून कर्ज घेणे तीतकी सोपी बाब नाही अनेक प्रकारच्या कागद पत्रांची पुर्तता करण्यात सामान्य नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागतो व ही संस्था आपणास सदर कादपत्रे गोळा करण्याकरिता मदत करेल रामटेक क्षेत्र हा ग्रामीण भाग असल्यामुळे येथील नागरिकांन करिता अश्या संस्थेची खरच आवश्यकता होती नगर वासीयांनी नक्कीच याचा लाभ ध्यावा असे संबोधन करत संस्थेच्या पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.*
*कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड् भोजराज सोनकुसरे यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनातून कर्ज घेते वेळी येणार्या तांत्रिक अडचणी यावर मार्गदर्शन करुण स्मीती हाऊसिंग कंसल्टंसी सर्विसेस या कंपनीची सेवा व समर्पनामुळेच अतिशय कमी वेळेत ही संस्था सावनेर,कळमेश्वर,सौसर,पारशिवनी व रामटेक येथे या पाचव्या शाखेचे शुभारंभ करत आहे हीच या संस्थेची विश्वसनियता असे मोलाचे मार्गदर्शन केले.तर प्रमुख उपस्थित किशोर ढुंढेले,राहुल पेटकर,ललित कनोजे आदी मान्यवरांनी सुध्दा आपले मार्गदर्शन करुण संस्थेच्या पुढील वाटचाली व यशस्वीते करुता शुभेच्छा दिल्या.*
*कार्यक्रमाचे संचालन सौ.सिमा अनूप गजभिये *डारेक्टर (स्मीती हाऊसींग कंसल्टंसी सर्विसेस प्रा.लि. तर राजू मीसाळ यांनी आभार मानले.कार्यक्रमाला हेमराज साखरे,नितिन कराडे,सोनू मेश्राम,रजत मेश्राम,शंकुंतलाताई मेश्राम,विजय पीचोडे,नेहा मेश्राम,रिया नागपुरे,दिव्या गजभीये,स्मीती गजभीये,नलिनी कोचे इत्यादी मान्यव प्रामुख्याने उपस्थित होते.*