Breaking News

*चातगांव परिसरातील 40 गावांचा कल्टर तयार करून विकास करनार – खा.अशोक जी नेते*

*चातगांव परिसरातील 40 गावांचा कल्टर तयार करून विकास करनार – खा.अशोक जी नेते*

गढ़चिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर
चातगांव/गड़चिरोली – मा.नरेंद्र जी मोदि यांच्या नेत्रुत्वातील भाजपा सरकारच्या राज्य सरकारच्या सर्व कल्याणकारी योजना चातगांव परिसरातील गांवात पोहचवुन गांवांचा विकास करनार अशी ग्वाही खा.अशोक जी नेते राष्ट्रीय महामंत्री भाजपा जनजाती मोर्चा,यानी दिली.चातगांव परिसरातील 40 अतिमागास गांवाचा सर्व करून समस्या सोडविण्यासाठी चातगांव परिसरातील या गांवातील प्रमुख लोकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते*
*यावेळी डाॅ.भारतजी खटि जिल्हा उपाध्यक्ष यानी कश्या पध्दतीने गांवांच कल्टर तयार करून विकास करायचा या बाबत दिल्ली येथील प्रशिक्षण वर्गात भारत सरकारच्या योजने प्रमाणे सविस्तर समजुन सांगितले*


*प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस,भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश मार्गदर्शन करताना म्हणाले आजपर्यंत पैसा खुप खर्च झाला योजना पन भरपुर आणल्या पण त्या प्रमाणात गांवांचा विकास झाला नाहि.गावांचे कल्टर तयार करून नियोजन करून अधिकारी,कर्मचारी यांच्या कडुन विकास करून घेतला जानार आहे.आपल्या गावाच्या विकास करीता सहकार्य करावे*
*मंचावर श्री गोपाल जी ऊईके सरपंच चातगांव.रेखाताई डोळस प्रदेश सदस्य,भाजपा महिला आघाडी महाराष्ट्र.रेखाताई समर्थ उपस्थित होते.कार्यक्रमात परिसरातील 15 ते 20 गावांतील प्रतिनिधी उपस्थित होते*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …