Breaking News

*पारशिवनी येथे ईद निमीत्य रक्तदान शिबीराचे आयोजन*  *४० रक्तदात्यांनी केले रक्तदान*

*पारशिवनी येथे ईद निमीत्य रक्तदान शिबीराचे आयोजन* 

*४० रक्तदात्यांनी केले रक्तदान*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

पारशिवनी – पारशिवनी येथे ईद – मिलाद उन नबी निमित्य सुन्नी जामा मज्जीद येथे सुपर स्पेशालीटी हाॅस्पीटल व ब्लड बॅक च्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.  या रक्तदान शिबिराचे आयोजन सुन्नी जामा मज्जीद ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. या रक्तदान शिबीरात प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पशुसंवर्धन तथा क्रिडामंत्री सुनिल बाबू केदार  , माजी.जि.प.सदस्य कमलाकर मेंघर  , पंचायत समितीचे उपसभापती चेतन देशमुख , नगराध्यक्षा प्रतिभा कुंभलकर , भाजपचे अल्पसंख्याक आघाडीचे महामंत्री अर्शद शेख , तहसीलदार प्रशांत सांगडे  , पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव  , डाॅ.इरफान अहमद  , आकाशझेप फाऊंडेशनचे साक्षोधन कडबे , , युवक काँग्रेस आशिष भड , , अज्जू पठाण प्रामुख्याने उपस्थित होते. 

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …