*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*
कर्तुतव लाभो तुम्हाला,
भविष्य लाभो तुम्हाला..
आपल्या जन्म दिनी,
अखंड आयुष्य लाभो तुम्हाला…..!!
अपणास वाढदिवसा निमित्त
स्नेह शुभेच्छा !!
*महाराष्ट्र न्यज मीडिया चे संपादक,
मराठी पत्रकार परिषद मुंबई चे उपाध्यक्ष व
नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उर्जावान सरचिटणीस आम्हा सर्व पत्रकार बांधवांना संघटित ठेउन पत्रकार बांधवांच्या अडी अडचणी व समस्या सोडवीण्यास पुढाकार घेणारे आम्हा सर्वांचे लाडके
” श्री.योगेश भाऊ कोरडे “
यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छ*
*शुभेच्छुक*
*किशोर ढुंढेले*
(मुख्य संपादक)
व समस्त व्यवस्थापन मंडळ,प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज मीडिया
शुभेच्छुक:-
(महाराष्ट्र न्यूज़ मीडिया टीम)