Breaking News

*पवन लांबट तालुका अध्यक्ष नियुक्त*

*पवन लांबट तालुका अध्यक्ष नियुक्त*

सावनेर – दिनांक 26/10/2021 रोजी संभाजी ब्रिगेड नवीन कार्यकारणी मध्ये परत एकदा सावनेर तालुका अध्यक्ष पदी शिवश्री पवन लांबट यांची संभाजी ब्रिगेड नागपूर विभागीय अध्यक्ष यांच्या हस्ते संभाजी ब्रिगेड कार्यलयात नियुक्ती करण्यात आली.

*याप्रसंगी संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष,मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष विक्रम गमे,भगवान चांदेकर, हर्षल लांबट,रामुजी कोलते,सुरज मेश्राम,किशोर कोल्हे,गणेश खंडाते,मनीष मारोतकर,मंगेश चरडे,आदी उपस्थित होते*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …