*सत्रापुर कन्हान येथे मुलाना जेवण देऊन करूणा दिवस साजरा*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – मानवतेचा उपदेश दे़णारे मोहम्मद पॅगंबर यांच्या स्मृती निमित्य महिना भर गरजु मुले, नागरिकांची सेवा करित सत्रापुर येथील गरजु मुलांना जेवन देऊन करूणा दिवस साजरा करण्यात आला.
दुपारी २ वाजता नागपुर येथील “मानव सेवा हीच खरी ईश्वर, मोहम्मद पॅगंबर राची सेवा” म्हणुन या महिन्या भर गरजु नागरिकांची सेवा कार्य करण्यार्या मानव सेवा कार्य करण्यार्यांनी सत्रापुर कन्हान येथे गरजु मुलाना जेवण देऊन करूणा दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ इमरान, मुझफर शरीफ, सयैद रिजवान अली, अमान उल्ला खान तरीन, हाकिम तलत, अनवारुल पटेल, मजहर इमाम, चंद्रशेखर अरगुलेवार, मोतीराम रहाटे, देवीदास पेटारे, दीपचंद शेंडे सह नागरिक व छोटे मुले, मुली प्रामुख्याने उपस्थित होते.