Breaking News

*कु. देवयानी संजीव वाघमारे चा सत्कार* *भाजपा द्वारे आयोजन*

*कु. देवयानी संजीव वाघमारे चा सत्कार*

*भाजपा द्वारे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कामठी – कामठी नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक १२ चंद्रमणी नगर येथील बौद्ध समाजातील कु. देवयानी संजीव वाघमारे हिने बिकट परिस्थितीतही NEET परीक्षा 750 पैकी 651 मार्क्स मिळवून पास केली त्याबद्दल भारतीय जनता पार्टी जिल्हा शिक्षक आघाडी , जिल्हा ओबीसी आघाडी तसेच जिल्हा अनुसूचित जाती आघाडी च्या पदाधिकार्यांनी पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले असुन
पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी पुष्पराज मेश्राम, जिल्हा महामंत्री, अनुसूचित जाती आघाडी, नागपूर. जिल्हा प्रभारी, शिक्षक आघाडी, नागपूर संदीप पोहेकर जिल्हा उपाध्यक्ष, ओबीसी आघाडी, नागपूर.
राजू बावनकुळे , सामाजिक कार्यकर्ता, भाजपा, कामठी. जितेंद्र खोब्रागडे , उपाध्यक्ष, भाजपा कामठी सुनील चव्हाण माजी महामंत्री, अनुसुचित जाती आघाडी, भाजपा, कामठी. सौ किरण पुष्पराज मेश्राम , तालुका अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन, कामठी, माजी महिला बचत गट अध्यक्ष, भाजपा, कामठी.
गणेश पाटील सामाजिक कार्यकर्ता, कामठी. सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .
विशेष म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुध्दा तिच्या या यशामध्ये मोलाची मदत केली, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …