Breaking News

*वणी विधानसभा क्षेत्रातील आमदार संजीवरेड्डी बोधकुरवार यांचा पीक पाहणी दौरा*

*वणी विधानसभा क्षेत्रातील आमदार संजीवरेड्डी बोधकुरवार यांचा पीक पाहणी दौरा*

आवारपूर प्रतिनिधि -गौतम धोटे

कोरपना-*आदिवासी बहूल तालूका लगतच झरीजामणी तालुक्यातील अडेगाव येथे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोधकुरवार आणि आत्ता चालू असलेल्या परतीच्या* *पावसाळ्यामूळ पिकांचे अतोनात नुकसान झाले आहेत. अश्या शेतात जाऊन आमदार साहेबांनी भेटी* दिल्या.

कापसाचे बोंड सर्व *खराब झालेले आढळले.*
*तसेच सोयाबीन सुद्धा खराब झालेले दिसून येत आहे.*
*व अति ओलाव्या मुळे तुरी *चे पीक वाळून जात आहे.*
*हे पाहणी करत असतांना विशेष म्हणजे सर्व* *शेतकऱ्यांच्या डोळ्यातुन *अश्रू अनावर झाले.*
*आमदार साहेबांनी प्रत्यक्ष *कास्तकारांच्या मुलाखती घेतल्या, त्या वेळी कास्तकारांने सांगितले की आमच्या हाती आलेला घास हिरावून नेला.*
*आता आम्ही आमची देवाण घेवाण व व्यवहार कसे करावे अशे उद्गार कास्तकाराणे* *आपल्या व्यथा आमदार साहेबांपुढं सांगितल्या.।*
*त्या वेळी आमदार साहेबांनी कास्तकारांनां सांगितले की* *लवकरात लवकर पंचनामे करण्यात येतील.व नुकसान *भरपाई देण्यात येतील.*
असे सांगितले,या वेळी
दिनकर पावडे,सुरेश भाऊ मानकर,ग्राम पंचायत *सरपंच:-अरुण हिवरकार*
*पंचायत समिती सभापती-*लता आत्राम*
*संजय भाऊ दातारकार,बंडू वऱ्हाडे*
*मंडलअधिकारी,तलाठी व संपूर्ण कास्तकारं बंधू पीक पाहणी दरम्यान उपस्थित होते..

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …