Breaking News

*७० रक्तदातानी केले रक्तदान* *शिवराजे महालक्ष्मी मंडळ व सीहो ब्लड बॕंक नागपुर कडून भव्य रक्तदान शिबिर संपन्न*

*७० रक्तदातानी केले रक्तदान*

*शिवराजे महालक्ष्मी मंडळ व सीहो ब्लड बॕंक नागपुर कडून भव्य रक्तदान शिबिर संपन्न*

 

नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

मोवाड  – शहरात दरवर्षी प्रमाणे शिवराजे महालक्ष्मी
मंडळ यांच्या कडून महालक्ष्मी उत्सव साजरा होत आहेत. या उत्सवाला २५ वर्षी पुर्ण झालेत.या मंडळा कडून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात .तसेच गेले ५ वर्षे पासून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.ज्यामुळे अनेक गरजु रुग्णाणा याच्या आपले जिवण दान मिळणेस मदत झाली. वेळेवर त्याचे प्राणवाचले व गरीब रुग्णाणा कमी रुपयामध्ये रक्त वेळेवर मिळाले
व सीहो रक्तदान टिम म्हणून सहकार्य करणारे अजिज शेख ,पुनम ,रूक्मीनी मेश्राम,शूभांगी ,भुषण परमल,प्रकाश बोंडे, व कार्यक्रम च्या यशस्वीते साठी सहकार्य करणारे युवा मित्र गण व जेष्ठ बंधु प्रविन देवघरे, वैभव माकोडे,योगेश मालपे,नकुल खसारे,महेन्द्र देवघरे,भावेश तरार,राहुल घावडे, सागर माकोडे, यश तरार, ,जितेंन्द्र कनिरे ,निखिल खसारे,विवेक देवघरे,,रवी माळोदे,लक्ष्मीनारायण चौव्हान,हिराचंद कडु,हरीश ढोरे,पवन देवघरे, यांनी मोलाचे योगदान दिले. शिबीर अतिशय शांततेत पारपडले

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …