*जिल्हापरिषद उपाध्यक्ष पदी सौ.सुमित्रा मनोहरराव कुंभारे यांची निवड*

*जिल्हापरिषद उपाध्यक्ष पदी सौ.सुमित्रा मनोहरराव कुंभारे यांची निवड*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

नागपूर – जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष पदावर सौ.सुमीत्राताई मनोहर कुंभारे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या कार्यकर्ते व समस्त केळवद जिल्हापरिषद क्षेत्रा सह सावनेर कळमेश्वर तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असुन नवनियुक्त उपाध्यक्ष सौ.सुमित्राताई कुंभारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

*नागपुर जिल्हापरिषदेच्या उपाध्यक्ष पदावर सुमित्राताई कुंभारे यांची नियुक्ती झाल्याबद्दल राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार,काँग्रेसचे नागपुर जिल्हा अध्यक्ष राजेन्द्र मुळक,नागपुर जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा रश्मीताई बर्वे, नागपुर जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे,जिल्हापरिषदेचे सदस्य तसेच पंचायत समीती सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील यशस्वी कारकिर्दीकरिता शुभेच्छा दिल्या*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …