*उदयमान ग्रामीण क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी*

*खापरखेडा प्रतिनिधी*- दिलीप येवले*
नागपुर – विदर्भ क्रिकेट एसोसिएशन ( VCA ) नागपुर व्दारा नागपुर ग्रामिण क्षेत्रातील प्रतिभावंत खेळाडूची क्रिकेट निवड चाचणी २३ वर्षाआतील मुंलाची/ मुलीची ( ज्यांचा दि.०१/०९/१९९६ नंतरचा असावा ) क्रिकेट निवड चाचणी दि. १५/११/२०१९ रोज शुक्रवार ला सकाळी ७-३० वाजता . १३वर्षाआतील मुला/ मुलाची ( ज्यांचा जन्म दि. ०१/०९/२००६ नंतरचा आहे )निवड चाचणी दि. १६/११/२०१९ रोज शनिवार ला सकाळी ७-३० वाजता १५ वर्षाखालील मुला /मुलीची ( ज्यांचा जन्म दि. ०१/०९/२००४ नंतरचा आहे ) त्यांची निवड चाचणी दि. १७/११/२०१९ रोज रविवार ला सकाळी ७-३० वाजता घेण्यात येत आहे .
” सर्व खेळाडूची क्रिकेट निवड चाचणी 💐नेहरू मैदान रामटेक 💐 येथे घेण्यात येईल हि निवड चाचणी *निःशुल्क* राहील .
हि निवड चाचणी आंतर जिल्हा क्रिकेट सामन्याकरीता ( VCA ) नागपूर ग्रामिण जिल्हा संद्याची राहील.
तरी इच्छुक खेळाडूनी पांढरा गणवेश , स्वतःची क्रिकेट किट , जन्म तारखेचा दाखला , शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र , आधार कार्ड , रहिवासी दाखला यांची झेरॉक्स व दोन फोटो सोबत आणणे आवश्यक आहे . नागपुर शहर , कामठी , कोराडी व हिंगणा येथिल रहिवासी खेळाडूना भाग घेता येणार नाही .
२३ वर्षाखालील खेळाडूना दहावी , बारावी बोर्ड मार्कलिस्ट यांची झेरॉक्स आणणे आवश्यक आहे . या क्रिकेट निवड चाचणी मध्ये संपूर्ण नागपूर ग्रामिण क्षेत्रातील शाळा/ कॉलेज व कल्ब मधील खेळाडूनी भाग घ्यावा असे आवाहन मा. खंडेलवार सरनी केले आहे
अधिक माहीती करीता खालील संपर्क करावा . श्री बर्वे सर 9423600382 , श्री डबरे सर 9422815609 , श्री कविश्वर सर 8087317502 ,व श्री ईश्वर ठाकरे 9823432192.
Maharashtra News Media सच की आवाज