Breaking News

*वरोरा शिवसेना प्रमुख संदीप मेश्राम व प्रणाली मेश्राम यांच्या मुलाचा वाढदीवसा निम्मित्य ५० गरजू मुलाना ड्रेस वाटप*

*वरोरा शिवसेना प्रमुख संदीप मेश्राम व प्रणाली मेश्राम यांच्या मुलाचा वाढदीवसा निम्मित्य ५० गरजू मुलाना ड्रेस वाटप*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा – शिवसेना शहर प्रमुख श्री संदिपजी मेश्राम व कर्मविर / कॉलरी वार्डाच्या लोकप्रिय नगरसेविका सौ प्रणालीताई संदिप मेश्राम यांचा मुलाच्या ( शर्विल ) वाढदिवसाचे औचित्य साधून अनोखा उपक्रम
आज दि.१९ /११ / २o२१ ला चि . शर्विल याच्या वाढदिवसी कर्मवीर / कॉलरी वार्ड येथिल ५ वर्षा खालील ५० ( पन्नास ) गरिब मुलांना ड्रेस वाटप करून कूठलाई बडेजाव न करता या गरिब कुटूंबातील मुलांसोबत स्वतः च्या मुलाचा वाढदिवस साजरा करून श्री संदीप मेश्राम सौ. प्रणाली मेश्राम यांनी सामाजीक बांधीलकी जपून समाजासमोर एक आदर्श प्रथा सुरु करण्याचा मानस जोपासला या दाम्पत्याच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे .

यावेळी मनिष दोहतरे उपशहरप्रमुख,भूषण बुरीले युवासेना तालुकाप्रमुख वरोरा, अनिल गाडगे राकेश कुथे गणेश आत्राम रूपेश कायरकर व वार्डातील असंख्य नागरीक बालगोपाल उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …