*संविधान दिवस साजरा*
नागपुर – दिनांक 26 नोव्हेंबर 2021 ला हर्षा नंद भगत नागपूर जिल्हा महासचिव यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी उमरेड तालुका च्या वतीने संविधान दिनानिमित्त विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
हर्षा नंद भगत प्रवीण गाणार सुरेश नेवारे शशिकांत केतकर अमोल बतुळावर जित्तू वाघाडे गोविंदा नवरे विनोद वाघमारे मुकेश बहादुर हर्षु मस्के शैलेश लोखंडे विलास इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.