नागभीड येथील बस स्थांनकात सुविधाचा अभाव

नागभीड येथील बस स्थांनकात सुविधाचा अभाव

आवारपूर प्रतिनिधि- गौतम धोटे

नागभीड तालूक्यातील /येथील बस स्थांनक समस्याच्या विडक्यात असून विविध समस्या आवासून पाहात असल्यांची ओरड व प्रवाशी बस स्थांनक समोरच बसून दिसत आहे,या छायाचित्रावरून दिसत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड नगरी काही दिवसा आदी छान संदर असून विविध बँक/विविध शाळा/ सेजारी गावासाठी मोठी बाजार पेट आहे, आणी सेजारील नागरीक येथे घरगूती आदी घरगूती सामांन खरेदिसाठी नागरीक येतो, पुवीँ येथे सर्वसोईसूविधानी नटलीच मनाव अशीच ही नागभीड नगरी दिसायची आज घडीला हीच नागभीड नगरी विविध शहरात /वार्डात जिकडे तिकडे घानिचेच साम्राज्य दिसत आहे,
नागभीड येथे नव्याने निर्माण झालेल्या बस स्थानक येथे ना सोइ ना सुविधा उपलब्ध नाही. बस स्थानका समोरच एटो/आदी अवैध वाहतूकीचा उत आला आहे,येथील प्रवासाच्या सेवेसाठी ना निवारा, ना पाणी, ना बसण्याची बराबर व्यवस्था नाही, तरीपण ब्रम्हपुरी आगार प्रमुख इथे येऊन सोई देण्यात अपयशी ठरत आहे. प्रवासी आणी विद्यार्थी यांना बसची वाट पाहत थांबावे लागते, विश्राम गृहाचे बस स्थानक बनविले असल्याने अनेकांना विश्रामसाठी खाजगी ठिकाणी जाऊन /किवा हँटेलचा सहारा घ्यावा लागतो, या सामाजीक गरजे कडे येथील संबंधित अधिकारी आणी लोकप्रथीनिधीचे कमालीचे या नगरीकडे दुर्लक्ष होत आहे.असा आरोप येथील ग्रामस्थानी केला आहे ,येथे मोठे आंदोलन होण्याची चर्चा काही नागरीकानी बोलून दावली…

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …