Breaking News

*कन्हान येथे शहिदांना व निष्पाप नागरिकांना दिली श्रद्धांजलि* *विविध संघटने द्वारे तारसा रोड शहिद चौक येथे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे शहिदांना व निष्पाप नागरिकांना दिली श्रद्धांजलि*

*विविध संघटने द्वारे तारसा रोड शहिद चौक येथे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – मुंबई दहशतवादी हल्याचा घटनेला १३ वर्ष पुर्ण झाल्याने कन्हान शहरात कन्हान शहर विकास मंच , भाजपा कन्हान शहर , शिवसेना कन्हान शहर , व सर्वधर्म समभाव संघटन कन्हान शहर द्वारे तारसा रोड शहिद चौक येथे शहिदांना श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते शहिद स्मारकावर पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन मुंबई दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली .

कन्हान शहर विकास मंच

कन्हान शहर विकास मंच द्वारे २६/११ शहिद दिवस निमित्य शहिदांना श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन शहिद चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये शहिद स्मारकावर पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन मुंबई दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली .
२६ नोव्हेंबर २००८ ला लश्कर च्या १० दशहतवाद्यांनी मुंबई च्या ताज हाॅटेल मध्ये हल्ला केला होता . या भाड हल्ल्यात १८ सुरक्षाकर्मी व १५० निष्पाप नागरिक शहिद झाले होते . या घटनेला २६ नोव्हेंबर २०२१ ला १३ वर्ष पुर्ण झाल्याने कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन शहिद चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या हस्ते शहिद स्मारकावर पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन मुंबई दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , महेंद्र साबरे , भरत सावळे , महादेव लिल्हारे , महेश शेंडे , कामेश्वर शर्मा , शाहरुख खान , सुरज वरखडे , प्रकाश कुर्वे , हर्ष पाटील , किरण ठाकुर , अक्षय फुले , शुभम मंदुरकर सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

भाजपा कन्हान शहर

भाजपा कन्हान शहर द्वारे २६/११ शहिद दिवस निमित्य शहिदांना श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन शहिद चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन मुंबई दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित केली .
शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर ला मुंबई दहशतवादी हल्याचा घटनेला १३ वर्ष पुर्ण झाल्याने भाजपा कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी तारसा रोड शहिद चौक येथे शहिदांना श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते शहिद स्मारकावर पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन मुंबई दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली .
या प्रसंगी भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , भाजपा अनुसुचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष लिलाधर बर्वे , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , भाजपा अनुसूचित जाति मोर्चा शहर अध्यक्ष संजय रंगारी , ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष अमोल साकोरे , युवा मोर्चा शहर अध्यक विक्रांत सोलंकी , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , नगरसेविका वर्षा लोंढे , रिंकेश चवरे , शैलेश शेळकी , मयुर माटे , सचिन वासनिक , सुनिल लाडेकर , कामेश्वर शर्मा , अजय लोंढे , मनोज कुरडकर , दिपंनकर गजभिए , रंजीत शिंदेकर , रुषभ बावनकर , अमन घोडेस्वार , सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

शिवसेना कन्हान शहर

शिवसेना कन्हान शहर द्वारे २६/११ शहिद दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नगर परिषद च्या नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन मुंबई दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान – पिपरी नगर परिषद नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , नगरसेवक अनिल ठाकरे , वर्धराज पिल्ले , छोटु राणे , मनिषा चिखले , वैशाली खंडार , समशेर पुरवले , प्रदीप गायकवाड , सह आदि शिवसैनिक उपस्थित होते .

सर्वधर्म समभाव संघटन

सर्वधर्म समभाव संघटन कन्हान शहर द्वारे २६/११ शहिद दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन तारसा रोड शहिद चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते शहिद स्मारकावर पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन मुंबई दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली .
या प्रसंगी नरेश बर्वे , उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान , कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे , उपनिरीक्षक जावेद शेख , रोहित बर्वे , प्रशांत मसार , राजन तिवारी , कवडु पडोती , रामेश्वर ठाकुर , मिलींद मेश्राम , विलास शेंडे , अजय कापसीकर , मुकेश गंगराज सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …