*औ.वि.केंद्र खापरखेडा येथे संविधान दिवस साजरा*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
खापरखेडा:- शुक्रवार, दिनांक 26/11/2021 रोजी सकाळी 11:00 वाजता प्रशासकीय इमारत येथील सौदामिनी सभागृह येथे *संविधान दिवस श्री. राजू घुगे, मुख्य अभियंता* यांच्या अध्यक्षते मध्ये साजरा करण्यात आला.

*याप्रसंगी श्री. राजू घुगे, मुख्य अभियंता यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.*
*यानंतर मुख्य अभियंता श्री.राजू घुगे यांच्या नेतृत्वा मध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे सामुहिक वाचन करण्यात आले.*

*—प्रमुख उपस्थिती—*
श्री.शरद भगत, उप मुख्य अभियंता 210 मे.वॅ.
श्री. अरुण पेटकर, उपमुख्य अभियंता 500 मे.वॅ.
श्री. जितेंद्र टेंभरे, उप मुख्य अभियंता (प्रशासन)
श्री. संजय तायडे, अधीक्षक अभियंता
श्री. अनिल काठोये, अधीक्षक अभियंता
श्री. संजयकुमार पखान, अधीक्षक अभियंता
श्री.विश्वास सोमकुवर, अधीक्षक अभियंता.
श्री. संदीप देवगडे, अधीक्षक अभियंता प्रभारी.
श्री. नितीन काळे, सहा.महाव्यवस्थापक मा.सं.
श्री. सूर्यवंशी साहेब , सहा.महा व्यवस्थापक, लेखा.
श्री. भारती सोळंके, कार्यकारी अभियंता MPD
श्री. निलेश माळवे, अति.कार्यकारी अभियंता MPD
यांसमवेत अधिकारी/अभियंते व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. अमरजीत गोडबोले, कल्याण अधिकारी (प्र.) यांनी केले.*
Maharashtra News Media सच की आवाज