Breaking News

*सरस्वती इन्स्टिट्यूट मध्ये संविधान दिन साजरा*

*सरस्वती इन्स्टिट्यूट मध्ये संविधान दिन साजरा*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी- दिलीप येवले

कोराडी:- छत्रपति शाहू महाराज शिक्षण संस्था अंतर्गत सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय बोखारा सरस्वती भवन कॉन्व्हेंट हायस्कूल रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला संस्थेच्या संचालिका प्राचार्या सौ लता वाघ यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन उपस्थित शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्या समवेत करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका प्राचार्या सौ लता वाघ, सरस्वती इन्स्टिट्यूटचे पर्यवेक्षक प्राध्यापक वसंत हिवरकर, रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पंकज झगडे सर ,सरस्वती भवन कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका केरेन यंगड मॅडम, सरस्वती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका निशा फिलिप्स मॅडम ,सरस्वती भुवन कॉन्व्हेंटच्या विभाग प्रमुख स्नेहल ताजने मॅडम उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …