*श्रीवास नगर महादुला येथे क्रांतिवीर श्यामलालबाबू श्रीवास यांस जयंती प्रित्यर्थ विनम्र अभिवादन*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
कोराडी:- सकाळी 9:00 श्रीवास नगर महादुला येथील गोडबोले चौक येथे *क्रांतिवीर श्यामलाल बाबू श्रीवास स्मृती बहूद्देशिय संस्था च्या वतीने क्रांतिवीर श्यामलालबाबू श्रीवास यांची जयंती श्री. राजेशभाऊ रंगारी, नगराध्यक्ष न.पं. महादुला* यांच्या अध्यक्षते मध्ये साजरी करण्यात आली.

*याप्रसंगी श्री. राजेशभाऊ रंगारी, नगराध्यक्ष न.पं. महादुला यांच्या शुभहस्ते क्रांतिवीर श्यामलालबाबू श्रीवास यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.*
*—प्रमुख उपस्थिती—*
श्री. राजेशजी मछले, संस्था अध्यक्ष तथा
माजी.सभापती न.पं. महादुला
श्री. शंकरजी शेंडे, संस्था उपाध्यक्ष
श्री. बाबुलालजी मोटघरे,
श्री. घनश्यामजी मेश्राम,
श्री. मुन्नाजी मेश्राम,
श्री. माधवजी लाडे,
श्री. विश्वनाथ चव्हाण,
श्री. महावीरजी चन्नोरे,
श्री. जगतजी मेहरकर,
श्री. ब्रिजलालजी खोब्रागडे,
यांसमवेत इतर नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.अमरजीत गोडबोले यांनी केले
Maharashtra News Media सच की आवाज