Breaking News

*महाराष्ट्र कामगार कल्याण केन्द्र, खापरखेडा येथे संविधान दिवस कार्यक्रम संपन्न*

*महाराष्ट्र कामगार कल्याण केन्द्र, खापरखेडा येथे संविधान दिवस कार्यक्रम संपन्न*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- महाराष्ट्र कामगार कल्याण केन्द्र खापरखेडा येथे दिनांक २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रथम मा. श्री.सुनिल ऊके यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. व संविधान दिवसाचे वाचन करण्यात आले. मान्यवरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याबद्दल व्याख्यान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. शालु टेकाडे केन्द्र महिला कल्याण सहाय्यिका यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. नलिनी बेडेकर, आशिष भालेराव, पुनम सय्यामे व संगणक वर्गातील विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …