Breaking News

*विधानभवन प्रांगणात कन्नमवारांना अभिवादन*

*विधानभवन प्रांगणात कन्नमवारांना अभिवादन*

प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

नागपूर – महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, बहुजन नायक व विदर्भ पुत्र मा. सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांना दिनांक. २४ नोव्हेंबर ला विधानसभा प्रांगणात अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिक्षक आमदार व विधानपरिषद सदस्य ना गो गाणार, माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने, आमदार मोहन मते, संजय भेंडे, बेलदार समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र बढिये, शिक्षक नेते मिलिंद वानखेडे, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव खिमेश बढिये, सामाजिक न्याय विभागाचे अधिक्षक दिनेश गेटमे, सहायक अभियंता अभिजित कुचेवार, शाखा अभियंता संदिप चाफले, विधानसभा कक्ष अधिकारी कैलास पाचारे, विनोद आकुलवार, प्रवीण दिघोरे, धर्मेंद्र जाधव, शशिकांत झाडे, अण्णाजी गुंडलवार, सुभाष बोर्डेकर, संजय माटे, रमेश गट्टेवार, चारुदत्त बेझलवार, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, मुकुंद अडेवार, वासुदेवराव डहाके, डॉ प्रमोद काळबांडे, डॉ रोहित माडेवार, भुदेव वांडे, विक्रम राऊत,
राजेश वासनिक, सुधाकर वानखेडे, राजेश निमजे, प्रेमचंद राठोड, गजानन चांदूरकर, राजेश मेश्राम यांच्यासह भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …