Breaking News

*औष्णिक वीज केन्द्र खापरखेडा येथे बाबासाहेबांना अभिवादन*

*औष्णिक वीज केन्द्र खापरखेडा येथे बाबासाहेबांना अभिवादन*


नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
खापरखेडा:- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी औष्णिक विघुत केंन्द्र, 500X1 मेगावॅट चक्रतळ विभागातर्फे खापरखेडा येथे कनिष्ठ अभियंता बबन कापकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. पत्रकार दिलीप येवले यांनी डॉ़. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. याप्रसंगी संजय बागडे, स्वप्नील मानकर, अभिजित गुलाहे, नितीन मांडवकर, बंटी बोरकर, विनोद चौधरी, ओमप्रकाश मैश्राम, देविदास गजभिये, संजय भाेयर, रवि ढोके, प्रितम पानतावणे, आदी उपस्थित होते तसेच कार्यक्रम सुत्रसंचालन मोरेश्र्वर लाडे, तर आभार चंद्रकांत तिरपुडे यांनी मानले.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …