वाटसरूंच्या मार्गात कुत्र्यांचा गतिरोधक

वाटसरूंच्या मार्गात कुत्र्यांचा गतिरोधक


आवारपूर प्रतिनिधि:-गौतम धोटे

कोरपनातालूक्यातील सहसा मोठी बाजारपेट आणी ग्रामपंचायत असलेल्या नांदा /गडचांदूर आणी नावाजलेले पोलीस ठाणे सांगण्यात येथे. दोन्ही बाजूंनी दुकांनव्याप्त असलेल्या नांदा
फाटा –गडचांदूर मार्गावर सध्या वाटसरूंना आपला जिव मुटितच घेऊन प्रवास करावा लागत आहे . रात्री …दिवसावळ्या /ये..जा
करतांनाही प्रवाशांच्या मणात घालमेल असते.
या मार्गावर भितीचे सावट पसरले आहे.
ही भिती कधी लोकांच्या नजरेसमोर येते.
कधी तिची अद् श्य दहशत कायंम असते .
त्याचे कारण म्हनजे सध्या या नांदा /गडचांदूर या मार्गावर .तिस ते चाळीस कुत्र्यांचा कळप
रोजच या मार्गावर दिसतो.या कळपाने अनेक नागरीकांना चावा घेतला आहे.आणी याच कळपाने बाकऱ्या/गाई/मशी अनेक जनावराना
घायल घेऊन दहशद या परिसरात पसरविली आहे .याच कत्र्यांचा कळप नाहक शाळाकरी पाल्यानाही चावा अनेक दा घेतल्यांचे सागण्यात येत आहे.येथील लोकांच्या आणी जवळच पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यलय आहे.आणी या कार्यालयात रोजच तारखा राहते .येथे बँक याच मार्गावर आहे.तरी आणी कुत्र्यांचा मुक्त संचार सुरू आहे.व हा कुत्र्यांचा कळप अनेकांच्या नजरेला पडत आहे.तरी येथील ग्रामंपचायत आणी सबंधीत अधीकारी लक्ष लावत नसल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा
कळप आहे .करीता सबंधीत अधीकाऱ्यानी वेळीच लक्ष घालण्याची मागणी येथील नागरीकांनी केली आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …