*एस.टी.बस मधे वापरलेले निरोध आढळल्यानी उडाली खळबळ*

*एस.टी.बस मधे वापरलेले निरोध आढळल्यानी उडाली खळबळ*


*घु्णीत कु्त्यामुळे प्रवाश्यांना मनस्ताप*

*मुख्य संपादक – किशोर ढुंढेले सावनेर*

*सावनेरः दि.16-11-19 ला सकाळी 9-00च्या दरम्यान नागपूरच्या गणेश पेठ मुख्य बस स्थानकावरूण सावनेर करिता उभ्या असलेल्या बस क्र.MH 40 N 8215 या बसच्या शेवटच्या सिटवर विचित्रच दु्ष्य बघावयास मिळाल्याने प्रवास्यात एकच खळबळ उडाली*


*बसच्या शेवटच्या सीट जवळ वापरलेला कोंड्म (निरोध) तसेच पुरुषार्थाच्या ओलाव्यानी ओली झालेली सीट व दुर्गंधीचा तीव्र घाण वास येत असल्याने प्रवाश्यांना नागपूर ते सावनेर चा प्रवास कसाबसा मन मारुण करावयास भाग पडले.प्रत्यक्ष दर्शी अंदाज वर्तवला जात आहे की गेल्या रात्रीच्या पाहाटेया सुमारास कुणीतरी सदर बसच्या मागल्या सीटचा वापर अनैतिक कु्त्या करिता केला असावा.*


*सदर अन-अपेक्षित घटनेची सुजान प्रवाश्यांनी वाहकाच्या निदर्शनास आनून दीली व बस मधे असलेल्या इतर प्रवाश्यांनी रोष सुध्दा व्यक्त केल्याचे वु्त्त आहे.*9
*सदर बस सावनेर सावनेर बस स्थानकावर पोहचताच प्रवासी पराग डांगे व इतर प्रवाश्यांनी आगार प्रमुखांना सदर घटनेची तक्रार करण्यास गेले असता त्याची खुर्ची खाली आढलल्यामुळे सदर प्रवाश्यांनी लेखी तक्रार करुण सदर घटनेचा योग्य छडा़ लावून प्रवासी बसचा अश्या प्रकारे गैरवापर करणार्यां व संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर सुध्दा कारवाई करुण अश्या गैरकु्त्यावर आळा घालन्याची मागणी लेखी तक्रारीतून प्रवासी पराग डांगे यांनी केली.*
*मिळालेल्या मिहितीनूसार सदर बस ही सावनेर आगाराचीच असुन दि.15-11-19 ला दुपार पासून प्रवासास रवाना झाली दिवसभर प्रवास करुण रात्रीला गणेशपेठ बस स्थानकावर मुक्काम करुण दि.16-11-19 म्हणजे आज सकाळी 6-00वाजता नागपूर वरुण सावनेर ला सकाळी 7-00 ला पोहचली व परत 7-20 ला नागपूर ला रवाना झाली व 9-00 च्या दरम्यान परत सावनेर ला येत असतांना सदर प्रकार उघडकीस आला अशी माहीती पुढे येत आहे.*


*सदर घु्णीत प्रकार कसा व केव्हा घडला,रात्री की सकाळच्या प्रवासात, यात दोषी कोन?असे अनेक अनूत्तिर्ण प्रश्नांना पेव फुटू लागले आहे.तर सदर घटनेची सखोल चौकशी करुण सत्यता बाहेर येईल की लापा-झापी होऊण सदर प्रकरण थंड्यां बस्त्यात जाईल यावर सुजान नागरिकांचे लक्ष वेधले असुन सदर घु्णीत कु्त्याची सर्वत्र चर्चा होऊण महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसच्या सुरक्षततेवर प्रश्नचिन्ह लागत आहे*

*प्रवास दि.16 चा व तिकिट 15 ची*
*एस.टी.महामंडळाच्या ज्या बस मधे सदर प्रकार घडला व त्या प्रकाराची तक्रारकर्ते पराग डांगे यांनी प्रस्तुत केलेल्या तिकिटीवर चक्क 15-11-19 ची तारीख अंकीत असल्याने वेगळाच संशय बळावला कारण प्रवास दि.16-11-19 ला सकाळी 9-00 चा व तिकिट 15-11-19 ची हा ही शोधाचा विषय ठरु शकतो.*
*सावनेर आगार प्रमुख रामटेके यांच्या अनुपस्थितीत सदर तक्रार वरिष्ठ लिपिक एम.के.देशपांडे यांनी स्विकारुण पुढील कारवाई करीता वरिष्ठांकडे रवाना केली आहे सदरहू घटनेत काय निश्पन्नास येते यावर प्रवाशी व तक्रारकर्त्यांचे लक्ष वेधले आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …